Requirement 1
For more details, click here
For more details, click here
For more details, click here
Click here for more details
—————————————————– महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘बाया कर्वे पुरस्कार’ या वर्षी छत्तीसगढ राज्यातील नक्षलग्रस्त भागात महिला सशक्तीकरणाचे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती बुधरी ताती यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते नुकताच प्रदान केला गेला. सदर पुरस्कार कर्वे संस्थेच्या कार्यात मोलाचे योगदान असलेल्या महर्षी कर्वे …
श्रीमती बुधरी ताती यांना बाया कर्वे पुरस्कार प्रदान Read More »
देणगीदार आणि सभासद स्नेहमेळावा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सभासद आणि विविध स्तरांतील देणगीदार यांचा एक स्नेहमेळावा नुकताच म्हणजे रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळात संस्थेच्या रमा-पुरुषोत्तम शैक्षणिक संकुलातील अॅंफीथिएटरमध्ये संपन्न झाला. या मेळाव्यास देणगीदार-सभासदांनी मोठा प्रतिसाद दिला. आनंदीबाई कर्वे शाळेच्या विद्यार्थिनींनी गायिलेल्या आश्रमगीतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या उपकार्याध्यक्षा श्रीमती …
माजी विद्यार्थिनी आणि शिक्षक मेळावा ‘अण्णासाहेब कर्वे यांच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करणे आणि स्त्री शिक्षणाच्या कार्यात सक्रीय योगदान देणे, हाच एक उत्तम मार्ग आहे’ असा संदेश स्वरूपवर्धिनीचे कार्याध्यक्ष मा. श्री. रामचंद्र डिंबळे यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थिनी व शिक्षक मेळाव्याद्वारे दिला. हा मेळावा शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी …
कर्वे संस्थेचा माजी विद्यार्थिनी आणि शिक्षक मेळावा Read More »
दि. १९ सप्टेंबर २०२२ या दिवशी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता घैसास, उपाध्यक्ष श्री. सागर ढोले पाटील, कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा श्रीमती विद्या कुलकर्णी, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य श्री. अॅड. प्रभाकर सोनपाटकी, श्री. जयंत इनामदार, श्री. सीए. अभय …
The 126th Anniversary of Maharshi Karve Stree Shikshan Samstha was celebrated on 14th June 2021 on an online event. Please watch the program below.
On the 126th Anniversary of Maharshi Karve Stree Shikshan Samstha, the Annachi Lek Award for the year 2021 was given to Ms. Arya Vyavahare, final year student of Cummins College Of Engineering for Women, Pune. Watch the morning prayers and the Award Ceremony here.